तीन विभाग
विनयपिटक
विनयपिटकाचे एकूण पाच विभाग
आहेत. यात बौद्ध संघाच्या व्यवस्थेचे नियम आहेत.
१. महावग्ग
२. चुलवग्ग
३. पाराजिक
४. पाचित्तिय
५. परिवार.
सुत्तपिटक
सुत्तपिटकाचे एकूण पाच विभाग
आहेत. यात गौतम बुद्धांचा उपदेश आहे.
(१) दिघ निकाय
(२) मज्झिम निकाय
(३) संयुत्त निकाय
(४) अंगुत्तर निकाय
(५) खुद्दक निकाय.
अभिधम्मपिटक
अभिधम्मपिटकाचे सात विभाग आहेत.
त्यात बौद्ध तत्त्वज्ञानाचे वैज्ञानिक विवेचन केले आहे.
१. धम्मसंगणि
२. विभंग
३. धातुकथा
४. पुग्गलपञती
५. कथावत्थु
६. यमक
७. पट्ठान.
.jpg)
No comments:
Post a Comment